वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

अहो निर्विकल्पतरु दे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088872 · अभंग क्र. ५४७

547.
अहो निर्विकल्पतरु देवा ।
फळे पुरवा इच्छिली ॥१॥
तरी दया हो चतुर्भुज ।
स्वरुप निज निजाचे ॥२॥
करीन पूजा समाधान ।
निश्चळ मने आपुलीया ॥३॥
निळा म्हणे आवडी ऐसी ।
पायांपाशी जाणविली ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग