अवलोकुनिया माझिया भा
543.
अवलोकुनिया माझिया भावा ।
करावा देवा अंगीकार ॥१॥
जेणे तुमची घडेल सेवा ।
होईन दैवा पात्रभूत ॥२॥
धरील्या जन्माचे सार्थक ।
घडेल लोक मानवती ॥३॥
निळा म्हणे ऐसे करा ।
अहो दातारा पंढरीच्या ॥४॥
543.
अवलोकुनिया माझिया भावा ।
करावा देवा अंगीकार ॥१॥
जेणे तुमची घडेल सेवा ।
होईन दैवा पात्रभूत ॥२॥
धरील्या जन्माचे सार्थक ।
घडेल लोक मानवती ॥३॥
निळा म्हणे ऐसे करा ।
अहो दातारा पंढरीच्या ॥४॥