अहो अज्ञानतिमिरनाशा
546.
अहो अज्ञानतिमिरनाशा ।
जगदाधीशा आदिसूर्या ॥१॥
देवा विठोजी कृपाघना ।
लेववा अंजना निज नेत्री ॥२॥
आपुलिये रुपी सौरसु करा ।
हाती धरा मज आता ॥३॥
निळा म्हणे चित्ती ।
हेचि दिवस राती राहिले ॥४॥
546.
अहो अज्ञानतिमिरनाशा ।
जगदाधीशा आदिसूर्या ॥१॥
देवा विठोजी कृपाघना ।
लेववा अंजना निज नेत्री ॥२॥
आपुलिये रुपी सौरसु करा ।
हाती धरा मज आता ॥३॥
निळा म्हणे चित्ती ।
हेचि दिवस राती राहिले ॥४॥