देऊनि भातुके गळा घाल
536.
देऊनि भातुके गळा घाली मिठी | सखा जगजेठी भक्ति भावा ॥१॥
आधार करोनि राहिले पंढरी | तेथे निरंतरी प्रेम दावी ॥२॥
नामा म्हणे सेवा करोनिया शुद्ध | संसार संबंध नाही तया ॥३॥