वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

श्रीमुख साजिरे कुंडल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084337 · अभंग क्र. ५४१

541.
श्रीमुख साजिरे कुंडले शोभती । शंख चक्र हाती पद्म गदा ॥१॥
पीतांबर कासे वैजंयंती कंठी । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥
मुगुट कुडले झळके पाटोळा । घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥
श्रीवत्सलांचन हृदयी भूषण । एका जनार्दन तृप्त जाला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग