रुप सावळें सुकुमार ।
544.
रुप सावळें सुकुमार । कानी कुडंलें मकराकार ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । न कळे योगियंच्या ध्याना ॥२॥
पीतांबर वैजयंती । माथा मुकुट शोभे दीप्ती ॥३॥
एका जनार्दनी ध्यान । विटे पाउले समन ॥४॥