वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

कल्पतरु दाता पुंडलीक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084453 · अभंग क्र. ५३३

533.
कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी ॥१॥
नवलाव गे माय नवलाव गे माय । विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥
शेष श्रमला शास्त्र भागले । वेवादितीवाहिली अठरा ज्यासी ॥३॥
आदि अंत कोना न कळे जयाचा । मौनावली वाचा वेदादिकीं ॥४॥
तो डोळेभरी पहिला श्रीहरी । एका जनार्दनी वेरझारी खुंटली देवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग