वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आश्रमाचे धर्म चालविल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076339 · अभंग क्र. ५३९

539.
आश्रमाचे धर्म चालविल्यावरी ।
शुद्ध ते अंतरी चित्त होय ॥१॥
तेणेचि वैराग्य मनासी ठसावे ।
श्रवण मनने होय मोक्ष तया ॥२॥
आश्रमाचे योगे सर्व सिद्धि धरा ।
होईल अंतरा एकनिष्ठा ॥३॥
बहेणि म्हणे काय नव्हे या आश्रमी ।
पाहिजे स्वधर्मी एकनिष्ठा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग