वैजयंती वनमाळा गळा ।
546.
वैजयंती वनमाळा गळा । टिळक रेखिला कस्तुरी ॥१॥
अंगी चंदन साजे उटी । शोभे कंठी कठसूत्र ॥२॥
शंख चक्र पद्म मिरवे करी । बाह्मा उभारी भाविकां ॥३॥
वेधी वेधोनि आमुचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥