येऊनिया पंढरपुरा । उ
536.
येऊनिया पंढरपुरा । उभा सामोरा पुंडलिका ॥१॥
उभारुनी बाह्मा हात । भक्ता इच्छिले ते देत ॥२॥
भलते याती नारी नर । दरुशने उद्धार सर्वांसी ॥३॥
साक्ष भीमरथी आई । एका जनार्दनी पाही ॥४॥