रुप सांवळे गोमटें अं
547.
रुप सांवळे गोमटें अंग । उटी चांग चंदनाची ॥१॥
अंगी चंदन साजे उटी । शोभे कंठी कंठसुत्र ॥२॥
शंख चक्र पद्म मिरवे करी । बाह्मा उभारी भाविका ॥३॥
वेधी वेधोनि आमुचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥