वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

मजसाठी काय लाजतोसि द

🙏 4. संत नामदेव · ABH-083723 · अभंग क्र. ५३९

539.
मजसाठी काय लाजतोसि देवा | तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥
ते काय पवाडे गमाविली ब्रीदे | ब्रह्मादिके वृंदे ध्याती कैसी ॥२॥
जाणता नेणता सर्वांसी उद्धार | भवसिंधु पार पावविसी ॥३॥
नामा म्हणे तुझे उपकार ऐसे | दावी जगदीशा हेळामात्रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग