जोहार मायबाप जोहार ।
344.
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला जाहलो । तुमच्या उष्ट्यासाठी आलो 1 ॥२॥
बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥