वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 22. प्रारब्ध गती

शेष बाणाते पुसत । को

🙏 16. संत जनाबाई · ABH-074006 · अभंग क्र. ३४४

344.
शेष बाणाते पुसत । कोणे काजा आला येथ ॥1॥
बाण करी अहाकार । मुखे पडलीया धूर ॥2॥
वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसे येथे झाले देखा ॥3॥
काय शिखंडीचे बाण । करिती भीष्माचे पतन ॥4॥
तेथे मागितले पाणी । म्हणे नामयाची जनी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग