वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

नाही विश्वास जया गाठ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088404 · अभंग क्र. ३३५

335.
नाही विश्वास जया गाठी ।
न पाहती दिठी पंढरी ते ॥१॥
अदृष्ट त्यांचे हीन झाले ।
न देखती पाउले विटेवरी ॥२॥
लक्ष चौर्‍यांशी यातना भोग ।
सोशिती अभंग दैन्यवाणे ॥३॥
निळा म्हणे नाडले वाया ।
दुर्लभ पावोनिया नरदेह ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग