पाचारिताचि पंढरीनाथा
340.
पाचारिताचि पंढरीनाथा ।
संचरे तत्वता हदयात ॥१॥
ऐसा प्रताप आणिका अंगी ।
नाही ये युगी विवरिता ॥२॥
संगती अन्यत्र दैवते भूते ।
आशा लोलिंगते ते काय ॥३॥
निळा म्हणे जन्ममरणा ।
करी निवारणा एक हरि ॥४॥
340.
पाचारिताचि पंढरीनाथा ।
संचरे तत्वता हदयात ॥१॥
ऐसा प्रताप आणिका अंगी ।
नाही ये युगी विवरिता ॥२॥
संगती अन्यत्र दैवते भूते ।
आशा लोलिंगते ते काय ॥३॥
निळा म्हणे जन्ममरणा ।
करी निवारणा एक हरि ॥४॥