वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १७. पांडुरंगाला शेवटचे मागणे

प्रकरण :- ॥ पांडुरंग

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075393 · अभंग क्र. ३४६

346.
प्रकरण :- ॥ पांडुरंगाला शेवटचे मागणे ॥

पुढे आता मज उपजवी पंढरी । अथवा हरिदासा घरी देई जन्म ॥१॥
हेचि वारंवार मागणे तुम्हा देवा । विसावीया जीवा मायबापा ॥२॥
अंतकाळी मज परदेशी केले । माझेंचि फळले पाप दिसे ॥३॥
चोखा म्हणे विठ्ठला हेचि मज देई । जन्मोजन्मी घेई सेवा माझी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग