वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

अनुपम्य पुराणं सांगर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087338 · अभंग क्र. ३४३

343.
अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वता पंढरीये ॥१॥
अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥
अनुपम्य ध्यान । अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥
अनुपम्य क्षेत्र तीर्थ ते पवित्र । अनुपम्य गोत्र उद्धरती ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य भुवनीं नांदतसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग