वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

अनुपम्य वाचे वदता पं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087305 · अभंग क्र. ३३८

338.
अनुपम्य वाचे वदता पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥
अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरी ॥२॥
अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनी ज्यांच्या ॥३॥
अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाही ॥४॥
अनुपम्य शरण एका जनार्दनी । कायावाचामनीं छंद यासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग