वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 20. जनाबाईचे पद

खंडेराया तुज करिते न

🙏 16. संत जनाबाई · ABH-073866 · अभंग क्र. ३४१

341.
खंडेराया तुज करिते नवसू । मरू देरे सासू खंडेराया ॥1॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरु दे सासरा खंडेराया ॥2॥
सासरा मेलिया होईल आनंद । मरू दे नणंद खंडेराया ॥3॥
नणंद सरता होईन मोकळी । गळा घालीन झोळी भंडाराची ॥4॥
जनी म्हणे खंडो अवघे मरु दे । एकटी राहू दे पायापाशी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग