जो देखे एकदां तरी ।
339.
जो देखे एकदां तरी ।
हे पंढरी-वैकुंठ ॥१॥
सुती तया आली हाता ।
नाही चिंता मोक्षाची ॥२॥
याचिये मार्गी पाऊल पडे ।
तेव्हाचि जोडे यात्रा त्या ॥३॥
निळा म्हणे प्रत्यक्ष भेटी ।
ते तो लुटी निजानंदा ॥४॥
339.
जो देखे एकदां तरी ।
हे पंढरी-वैकुंठ ॥१॥
सुती तया आली हाता ।
नाही चिंता मोक्षाची ॥२॥
याचिये मार्गी पाऊल पडे ।
तेव्हाचि जोडे यात्रा त्या ॥३॥
निळा म्हणे प्रत्यक्ष भेटी ।
ते तो लुटी निजानंदा ॥४॥