वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

उपदेश अनुपम्य खुण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087187 · अभंग क्र. ३४४

344.
उपदेश अनुपम्य खुण । विटे समचरण शोभले ॥१॥
अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥
अनुपम्य जाती पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥
अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनी । अनुपम्य वदनी गाती नाम ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग