वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

पुंडलिके शेत केले ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088506 · अभंग क्र. ३३६

336.
पुंडलिके शेत केले ।
पिकविले अपार ॥१॥
संवगिता नावरे एका ।
मग सकळ लोका हाकारी ॥२॥
या रे म्हणे बांधा मोटा ।
करा सांठा न्या घरा ॥३॥
निळा म्हणे कल्पवरी ।
लुटती परी सरेना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग