वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

काष्ठी अग्नी असे प्र

🙏 4. संत नामदेव · ABH-083129 · अभंग क्र. ३३७

337.
काष्ठी अग्नी असे प्रगटे नयनी | काष्ठींही असोनी वेगळाची ॥१॥
तैसे निर्धारिता असे पै सकळा |दाविता निराळा पांडुरंग ॥२॥
तरु बीजी जैसे सर्व व्यापक असे |जळाविण नसे फळ पहा की ॥३॥
नामा म्हणे बीज नासिले ते भोग |तूंचि पांडुरंग आम्हांसाठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग