महर्षी देव स्तविती ज
342.
महर्षी देव स्तविती ज्याते ।
कृतांजुळी हाते जोडूनिया ॥१॥
तो हा उभा विटेवरी ।
रम्य तीरी चंद्रभागे ॥२॥
शुक नारद गाती कीर्तनी ।
ज्याते अनुदिनी सुस्वरे ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिक ।
ज्याचिये सेवक आझेचे ॥४॥
342.
महर्षी देव स्तविती ज्याते ।
कृतांजुळी हाते जोडूनिया ॥१॥
तो हा उभा विटेवरी ।
रम्य तीरी चंद्रभागे ॥२॥
शुक नारद गाती कीर्तनी ।
ज्याते अनुदिनी सुस्वरे ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिक ।
ज्याचिये सेवक आझेचे ॥४॥