डोलत डोलत टमकत चाले
342.
डोलत डोलत टमकत चाले | गोजिरी पाऊले घालोतनिया ॥१॥
पायी रुणझुण वाजताती वाळे | गोपी पाहता डोळे मन निवे ॥२॥
सांवळे सगुण मानसमोहन | गोपीमनरंजन म्हणे नामा ॥३॥