धन्य धन्य महाराज । क
337.
धन्य धन्य महाराज । केले अनाथाचे काज ॥१॥
घेवोनी अवतार । उतरिला भूमिभार ॥२॥
महापातकी तारिले । ब्रीद त्रिभुवनी गाजले ॥३॥
ज्यांच्या पापा नाही गणती । वैकुंठी त्या केली वस्ती ॥४॥
ऐसा नामाचा महिमा । चोखा म्हणे झाली सीमा 1 ॥५॥