पुढारले विठ्ठल हरी ।
337.
पुढारले विठ्ठल हरी ।
केली नगरी वैकुंठ ॥१॥
सुदर्शन ठेविले तळी ।
म्हणे कल्पजळी बुडो नेदी ॥२॥
तैसेचि धरिले क्षेत्रावरी ।
म्हणती हे नगरी रक्षावी ॥३॥
निळा म्हणे या पुंडलिके ।
यापरी लोके उध्दरिली ॥४॥
337.
पुढारले विठ्ठल हरी ।
केली नगरी वैकुंठ ॥१॥
सुदर्शन ठेविले तळी ।
म्हणे कल्पजळी बुडो नेदी ॥२॥
तैसेचि धरिले क्षेत्रावरी ।
म्हणती हे नगरी रक्षावी ॥३॥
निळा म्हणे या पुंडलिके ।
यापरी लोके उध्दरिली ॥४॥