वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 24. कूट

अहो मांडियला खेळ । ब

🙏 16. संत जनाबाई · ABH-073988 · अभंग क्र. ३४६

346.
अहो मांडियला खेळ । बुद्धि रंग बुद्धिबळ ॥1॥
कैचा शह आला । प्याद्याखाली फरजी मेला ॥2॥
शहबाजु झाली । जनी म्हणे मात केली ॥3॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग