वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १५. ज्ञानेश्वर स्तुती

ज्ञानेश्वर नामे धरिल

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075398 · अभंग क्र. ३४०

340.
ज्ञानेश्वर नामे धरिला अवतार । क्षेत्र अलंकापूर इंद्रायणी ॥१॥
अद्वैत ज्ञानाची करूनी उजरी । टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ॥२॥
अमृत अनुभवी गुरु गम्य ज्ञान । दाऊनिया जन उध्दरिले ॥३॥
बाराशते अठरा शक शालिवाहन । दुमुर्ख अभिधान संवत्सर ॥४॥
कृष्ण त्रयोदशी कार्तिक हा मास । बैसे समाधीस ज्ञानदेव ॥५॥
जातीहीन चोखा विनवी जोडुनि कर । समाधी निधार्र संजीवनी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग