वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

विटेवरी समचरण सुंदर

🙏 4. संत नामदेव · ABH-083097 · अभंग क्र. ३४४

344.
विटेवरी समचरण सुंदर |बाळ सुकुमार यशोदेचे ॥१॥
वाळे वांकी गर्जे तोडर चरणी |नाद झणझणी वाजताती ॥२॥
कांसे कसियेला पीत पीतांबर |लोपे दिनकर तेणे प्रभा ॥३॥
नामा म्हणे नाही तुझ्या रुपा पार |तेथे मी किंकर काय वानू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग