वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १५. ज्ञानेश्वर स्तुती

पंधरा सतरांचा हो मेळ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075400 · अभंग क्र. ३४२

342.
पंधरा सतरांचा हो मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेमबाळा आनंदे ॥१॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी ब्रह्मरू पीचा हुडा ।
संत ऐक ती कोडा । प्रेमबाळा आनंदे ॥२॥
जनाबाई घड्याळ मोगरी । घटिका भरितांटोला मारी ।
काळ व्यथर्चि गेला तरी । गजर करी आनंद ॥३॥
रामा दामा दोनी काळू । नारा विटा दमामे फै लू ।
चौघी सुना चारी हेळु । क डाक डा बोल उमटती ॥४॥
गोंदा महादा कर्णेकरी । नादे दुमदुमली पंढरी ।
आऊ बाई प्रेम तुतारी । मंजुळ स्वर उमटती ॥६॥
तेथे चोखा बारीदार । काटवण इंधन आणि सार ।
अवघे झाडवाणी महार । उतरले पार संत संगे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग