वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

अनुपम्य क्षेत्र अनुप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087207 · अभंग क्र. ३३७

337.
अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥
अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥
अनुपम्य होय पुंडलिक भेटी । अनुपम्य कोटी सुखलाभ ॥३॥
अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥
अनुपम्य शोभा विठ्ठलचरणीं । एक जनार्दनी गात गीती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग