महाविष्णूचा अवतार ।
338.
महाविष्णूचा अवतार । प्राण सखा ज्ञानेश्वर ॥१॥
आदिनाथाचा अवतार । निवृत्ती म्हणती साचार ॥२॥
चतुराननाचा अवतार । तो हा सोपान निर्धार ॥३॥
आदिमाया मुक्ताबाई । चांगा उपदेशिला पाही ॥४॥
ऐशा संतांच्या चरणी । चोखा घालतो लोळणी ॥५॥