न देखे जो पंढरीनाथ झ
343.
न देखे जो पंढरीनाथ झाला
हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥
वाया गेला पतना नेला ।
नाही आठविला हरि म्हणून ॥२॥
कैचे तया पढंरपूर ।
पदरी अपार दोषमळ ॥३॥
निळा म्हणे देईल झाडा ।
जाऊनी पुढा यमदंड ॥४॥
343.
न देखे जो पंढरीनाथ झाला
हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥
वाया गेला पतना नेला ।
नाही आठविला हरि म्हणून ॥२॥
कैचे तया पढंरपूर ।
पदरी अपार दोषमळ ॥३॥
निळा म्हणे देईल झाडा ।
जाऊनी पुढा यमदंड ॥४॥