वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वरि वरि वेष संताचा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076130 · अभंग क्र. ३४२

342.
वरि वरि वेष संताचा ।
भीतरी धुमकस इंद्रियांचा ॥१॥
ऐसे संत जाले कली ।
बोले बोल तो न पाळी ॥२॥
सभा देखोनी धरी मौन ।
मागे भुंके जैसे श्वान ॥३॥
तोंड देखोनी बरवे बोले ।
मागे जगझोडीचे चाळे ॥४॥
बहेणि म्हणे हे भांड ।
अशास कोठे व्याली रांड ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग