नेमूनिया ठेविले जेथे
345.
नेमूनिया ठेविले जेथे ।
वसती तेथे ते देव ॥१॥
ऐसा समर्थ पंढरीनाथ ।
तो हा मोहित भक्तिसुखा ॥२॥
जेणे निर्मूनि पांचहि तत्वे ।
राखिली समत्वे निजआज्ञा ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हांडे भुवने ।
स्वर्गे आनाने रचियली ॥४॥
345.
नेमूनिया ठेविले जेथे ।
वसती तेथे ते देव ॥१॥
ऐसा समर्थ पंढरीनाथ ।
तो हा मोहित भक्तिसुखा ॥२॥
जेणे निर्मूनि पांचहि तत्वे ।
राखिली समत्वे निजआज्ञा ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हांडे भुवने ।
स्वर्गे आनाने रचियली ॥४॥