जो जो जो जो रे गोरक्
336.
जो जो जो जो रे गोरक्षा । जगदोद्धारा जगदीशा ॥1॥
शुद्ध सुमनांची सेज । भक्तिभावे आत नीज ॥2॥
माता उन्मनी केवळ । निजी निजले गोपाळ ॥3॥
मागे घालुनी आनंदा । सुखे निजे बा गोविंदा ॥4॥
अद्वय नाम गीती गाता । दासी जनी कैची आता ॥5॥.