यमुने पाबळी देखियली
343.
यमुने पाबळी देखियली मूर्ति |तळपती दिप्ती तेजोमय ॥१॥
सांवळे सुंदर ओंकार वर्तुळ |मध्ये घननीळ पाचारितो ॥२॥
सुरंग ओतली प्रेमतनु छाया |तेणे तुझी माया काय वाणू ॥३॥
नामा म्हणे विठो चातुर्य करुणा |गुणागुणी किरणा प्रभा भासे ॥४॥