होय होय वारकरी । पाह
10.
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ॥२॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥३॥
तुका म्हणे डोळा । विठो बैसला सांवळा ॥४॥
10.
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ॥२॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥३॥
तुका म्हणे डोळा । विठो बैसला सांवळा ॥४॥