राम म्हणता रामचि होइ
10.
राम म्हणता रामचि होइजे । पदि बैसोनि पदवी घेइजे ॥१॥
ऐसे सुख वचनी आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥२॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥३॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगे ॥४॥