वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

शिव तो निवृती विष्णू

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073725 · अभंग क्र. १०

10.
शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव पाही । ब्रम्हा तो सोपान मुळ माया मुक्ताई ॥१॥
धन्य धन्य धन्य निवृती राया । धन्य ज्ञानदेव सोपान सखया ॥२॥
प्रत्यक्ष पैठनी भटा दावीली प्रचिती । रेङियाच्या मुखी बोलविली वेद श्रुती ॥३॥
चोदासे वरूषाचे तप्तीतीर रहीवासी । गर्व हरावया चालविले भितीसी ॥४॥
धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची । भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणोनिया ॥५॥

सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग