आहेसी ठाउक मागा संतज
10.
आहेसी ठाउक मागा संतजना । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
घेणे ज्याचे त्यास देणे नाही हरि । ऐसी हे परि जाणतसी ॥२॥
साजतसे तुम्हा थोर थोरपण । आमुचे कारण आम्ही जाणो ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा । आपुला तो ठसा सांभाळावा ॥४॥