वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

विकासिले नयन स्फुरण

🙏 8. संत सावता माळी · ABH-090189 · अभंग क्र. ९

9.

विकासिले नयन स्फुरण आले बाही ।
दाटले हृदयी करुणा-भरिते ॥१॥
जाता मार्गी भक्त सांवता तो माळी ।
आला तया जवळी पांडुरंग ॥२॥
नामा, ज्ञानदेव राहिले बाहेरी ।
मळिया भीतरी गेला देव ॥३॥
माथा ठेओनि हात, केला सावधान ।
दिले आलिंगन चहू भुजीं ॥४॥
चरणी ठेवोनि माथा, विनवितो सांवता ।
बैसा पंढरीनाथा, करीन पूजा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग