वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › २. बालक्रीडा

चित्ताचे चिंतनी मनाच

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089710 · अभंग क्र. १०

10.
चित्ताचे चिंतनी मनाचे मननी।
जीवाचे जीवनी कृष्ण त्यांचे ॥१॥
बुध्दीचे बोधनी श्रोत्राचे श्रवणी।
आमोद घेता घ्राणी कृष्णी मन ॥२॥
देही देहभावा नेणती स्वभावा।
इंद्रियांचीया धावा कृष्णरुपी ॥३॥
निळा म्हणे त्यांचा वर्तता व्यापार।
अवघा शार्ङगधर होऊनि ठेला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग