वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 5. श्रीकृष्ण जन्माचे अभंग

मयूरादि पक्षी नृत्य

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073280 · अभंग क्र. १०

10.
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोही थड्या ॥१॥
भुमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सकळांच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरे ॥३॥
मंद मंद मेघ गर्जना करिती । वाद्ये वाजताती नानापरी ॥४॥
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग