वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 1. नामसंकीर्तन महात्म्य

माझा शिणभाग गेला । त

🙏 16. संत जनाबाई · ABH-073978 · अभंग क्र. १०

10.
माझा शिणभाग गेला । तुज पाहता विठ्‌ठला ॥1॥
पाप ताप जाती । तुझे नाम ज्याचे चित्ती ॥2॥
अखंडित नामस्मरण । बाधू न शकेतया विघ्‍न ॥3॥
जनी ह्मणे हरिहर । भजता वैकुंठी त्या घर ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग