वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३१. निर्याणाचे अभंग

पताकांचे भार वैष्णव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088901 · अभंग क्र. १०

10.
पताकांचे भार वैष्णव नाचती ।
रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥
शालीवाहन शकेपंधराशे अकरा ।
विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥
उत्तम हे तिथी षष्टी रविवार ।
प्रयाण्‍ साचार दोन प्रहरी ॥३॥
निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरी ।
समाधि गोजिरी प्रतिष्ठानी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग