सर्व सुख आम्ही भोगू
10.
सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ । तोडियेले जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥२॥
तुका म्हणे आता गर्भ नये धरू । औषध जे करू फळ नव्हे ॥३॥