सकळही सुरवर येथेंची
10.
सकळही सुरवर येथेंची लाधले ।
देवचे देखिले चरणांबुज ।।१।।
हरली ती भूक तहान निमाली ।
संतांची देखिली चरणांबुजे ।।२।।
किर्तनाचे रंगी आनंदे नाचता ।
कान्होपात्र चित्ता समाधान ।।३।।
10.
सकळही सुरवर येथेंची लाधले ।
देवचे देखिले चरणांबुज ।।१।।
हरली ती भूक तहान निमाली ।
संतांची देखिली चरणांबुजे ।।२।।
किर्तनाचे रंगी आनंदे नाचता ।
कान्होपात्र चित्ता समाधान ।।३।।